Tag: State



परधाडे येथे अवैध वाळूचे ५ ट्रॅक्टर जप्त
परधाडे येथे अवैध वाळूचे ५ ट्रॅक्टर जप्त .महसूल पथकाची एकाचवेळी धडक कारवाई पाचोरा –कोरोनाव्हायरस प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी असताना पाचोरा तालुक्यात गिरनेचे वस्त्र हरण करीत वाळू माफियांचा मुक्तसंचार होत आहे.अशा परिस्थितीत अवैध वाळू वाहतुकीने नागरिक त्रस्त झाले आहे. यासंदर्भात दै लोकमत मध्ये वृत्त…

मंगळवार दिवसभर पोलिसांनी ८ दुचाकी जप्त केल्या
संचारबंदी असतानाही रस्त्यावर बिनकामी दुचाकीवरून फिरणाऱ्यांकडून ८ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी तब्बल १४ दिवस पोलीस ठाण्यातच राहाणार आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या युवकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, याप्रकरणी सुरगाणा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ग्रामीण पोलीस…
