स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभार

स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभार

शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानात मापात पाप करीत असल्याचे समोर आले आहे त्यात कमी धान्य मिळत असल्याने लाभार्थी व गावकऱ्यांनी रेशन धान्य वाटप बंद पाडले असून तहसीलदार यांनी चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे आडगाव येथील रेशन दुकानदार रावताळे यांनी…