सरपंच परिषदेच्या तालुका उपाध्यक्ष पदी राजु सवर्णे यांची नियुक्ती……

रावेर (प्रतिनिधी -ईश्वर महाजन) :- अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या रावेर तालुका उपाध्यक्ष पदी तालुक्यातील निंभोरासिम येथील ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच राजु भागवत सवर्णे यांची नुकतीच निवड करण्यात आली.सावदा रोडवरील जागृत हनुमान मंदिर च्या सभागृहात आज अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष पुरूजीत…

चिनावल विद्यालयात दहावी पास झालेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न.

चिनावल तालुका रावेर( प्रतिनिधी लक्ष्मण ठाकूर)… शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी प्रथम तीन क्रमांक पास झालेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. विद्यालयातून सर्व मुलामुलींनी मधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मुलींनीच पटकावला. विद्यालयातून प्रथम क्रमांकाने कुमारी ऋतुंबरा राजेंद्र साळुंखे…

चिनावल मध्ये १० वीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी

नूतन चिनावलचे माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यशचिनावल: ता- रावेर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.४० टक्के लागलेला असून प्रथम आचल चंद्रशेखर किरंगे ९६.६०%, द्वितीय प्राची किशोर आंबेकर ९४.४०%, तृतीय डिंपल सुहास नेहेते ९३.८०% गुण मिळवत…

चिनावलच्या विद्यार्थ्याचे घवघवीत यश

चिनावल तालुका रावेर जिल्हा जळगाव :- येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १२ वीच्या विज्ञान,कला आणि किमान कौश्यल्य शाखेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.विज्ञान शाखेचा निकाल ९९.१२ टक्के लागला त्यात प्रथम क्रमांक जावळे तेजस प्रमोद व कु.नेमाडे…

पोलिस बांधवांच्या जेवणासाठी सरसावल्या महिला

पोलिस बांधवांच्या जेवणासाठी सरसावल्या महिला

रावेर येथे, पोलिस बांधवांच्या जेवणासाठी सरसावल्या महिला दक्षता समिती व, नारीशक्ती एकता मंच,च्या, पदाधिकारी महीला दक्षता व, नारीशक्ती एकता मंच तर्फे शहरातील बंदोबस्त करण्यात आले असून बाहेरून आलेल्या पोलिस यांना दोन्ही वेळचे जेवण दिले कोरोना वायरस व, मागील महिन्यात झालेली दंगल या…

रावेर येथे सफाई कामगार यांचा महिलांनी गौरव करून मानले आभार

रावेर येथे सफाई कामगार यांचा महिलांनी गौरव करून मानले आभार रावेर दि प्रतिनिधी शहरात करोना विषाणू संचारबंदी सुरु असून नागरिक आपापल्या घरांमध्ये अडकून आहेत परंतु शहरातील सफाई करण्याचे काम करणारे कर्मचारी रस्त्यावर आपले आरोग्य धोक्यात टाकून फिरत आहेत त्यांचा जागृती महिला मंडळ…