पाचोरा शिवाजी नगर येथील वाल्मिकी कॉलनी भागात श्री रामदेवजी बाबा मंदिर आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
पाचोरा शिवाजी नगर येथील वाल्मिकी कॉलनी भागात श्री रामदेवजी बाबा मंदिर आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.श्री बाबा रामदेवजी महाराजांच्या नवनिर्मित मंदिरात 13 ऑगस्ट रोजी बाबा रामदेवजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक केला गेला. श्री बाबा रामदेवजी बाबा मंदिर तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले….