पलूस तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली आहे. तालुक्यात कुंडल येथे तीन, पलूस येथे सात आणि भिलवडी हद्दीत चार अशा एकूण 14 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे, काल कोरोनाच्या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून जनता कर्फ्यू पुकारण्यात आला…