दुचाकी पार्किंगच्या वादातून शिवडीत दोन भावांचा खून

दुचाकी पार्किंगच्या वादातून शिवडीत दोन भावांचा खून शेजारी राहणाऱ्या चौघांना अटक मुंबई – दुचाकी पार्क करण्याच्या वादातून झालेल्या चाकूहल्ल्यात दोन भावांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शिवडी क्रास रोड परिसरात घडली. या प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग (आरएके मार्ग पोलीस) पोलिसांनी शेजारी…