विना मीटर प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षा चालकांवर होणार कारवाई

जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) – जळगाव शहरातील ज्या ऑटोरिक्षा चालकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांचेकडून प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला आहे. त्या सर्व ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करतांना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक परवानाधारक ऑटोरिक्षाला मोटार वाहन नियम…

राष्ट्रीय संत शिरोमणी गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी

आज राष्ट्रीय संत शिरोमणी गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्ताने जळगाव शहर परदेशी धोबी समाज बांधवांतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते व संत गाडगे महाराज यांचा प्रतिमा भेट देन्यात आल्या त्या निमित्ताने जळगाव परदेशी धोबी समाजाचे प्रेरणास्थान मा श्री हेमराज आप्पा चव्हाण यांचे…

खान्देश युनेस्को क्लब जळगाव जिल्हा समन्व्यक पदी चेतन निंबोळकर यांची निवड

जळगांव(प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या युनेस्को या संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक विभागाच्या कार्यक्षेत्रात कार्य करणाऱ्या युनेस्को इंटरनॅशनल स्कुल अँड सोशल या विभागाच्या अखिल भारतीय युनेस्को क्लब या संस्थेच्या जळगांव जिल्हा शाखेच्या जिल्हा समन्व्यक पदी चेतन निंबोळकर यांची निवड करण्यात आली आहे. सदर…

जिल्हा कारागृहातील 18 बंदी कोरोना बाधित, बाधित बंद्यांवर कारागृहातील केविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु

            जळगाव, (जिमाका) दि. 18 -कोविड-19 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कारागृहामध्ये नव्याने दाखल होणा-या बंद्याकरिता तात्पुरती अलगीकरणाची सुविधा करुन देणेकरिता तात्पुरते कारागृह तयार करणेबाबत शासनस्तरावरुन निर्देश देण्यात आले होते. या निर्देशाचे अनुषंगाने जळगाव जिल्हा कारागृह येथे स्वतंत्र केविड केअर सेंटर व…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन विधायक कार्यास मदत करावी- जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत

            जळगाव, (जिमाका) दि. 14 – जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साधा पध्दतीने साजरा करुन गणेशोत्सव मंडळांनी विधायक कामात प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.             सार्वजनिक गणेशोत्सव 2020 ची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील…

बाधित रुग्णांच्या मृत्युपैकी 84 टक्के मृत्यु पन्नासपेक्षा जास्त वयोगटातील, नागरीकांनी कोरोना सदृश्य लक्षणे जाणवताच तपासणी करुन घ्यावी-जिल्हाधिकारी

वृत्त विशेष :                                                                                             दिनांक – 8 ऑगस्ट, 2020             जळगाव, (जिमाका) दि. 8 – जिल्ह्यातील ज्या नागरीकांना कोरोना सदृष्य लक्षणे जाणवत असतील त्यांनी त्वरीत कोरोनाची तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांचेवर आवश्यक ते उपचार करुन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.             जिल्ह्यात…

सावधान ,नाबार्ड लाभार्थ्याकडून कुठलेही शुल्क अथवा कमीशन आकारत नाही

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 7 – राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) या संस्थेची जिल्ह्यात कुठेही शाखा नाही. नाबार्ड ही संस्था जळगाव जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी फक्त एका जिल्हा विकास प्रबंधकाच्या माध्यमातून कार्य करते.             त्याचबरोबर कुठल्याही योजनेअंतर्गत नाबार्डचा प्रत्यक्ष लाभार्थीसोबत संबंध…

नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी कारागृहातच अलगीकरणाची व्यवस्था

        जळगांव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) – कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दररोज कारागृहात नव्याने दाखल होणा-या नवीन बंद्यांना अलगीकरण (Isolation) करण्यासाठी जळगाव जिल्हा कारागृहाचे आवारातील “कलाभवन, कारागृह न्यायालय हॉल” हे ठिकाण पुढील आदेश होईपावेतो तात्पुरते कारगृह म्हणून जिल्हाधिकारी तथ अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव…

जनमत प्रतिष्ठान कडून नगरसेवक सुरेशभाऊ सोनवणे यांनी जनतेस केले आवाहन

प्रभाग क्रमांक दहा चे नगरसेवक श्री सुरेश सोनवणे यांनी जनमत प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनतेस केले मास्क लावण्याचे व सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन, दुकानावर स्टिकर्स लावताना व जनजागृती करताना नगरसेवक सुरेशभाऊ सोनवणे व जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले, व इंडिया स्टिंग न्यूज चैनल चे…

बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न; महिलांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी. जिल्हाधिकारी- अभिजीत राऊत

            जळगाव, (जिमाका) दि. 21 – महिलांच्या छळवणूकीच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याबरोबरच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास संबंधित यंत्रणांनी प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.             बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृति दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत…