राजगृहावरील हल्ल्यासह महाराष्ट्रात घडलेल्या जातियवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ दोंडाईचात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून निषेध व निदर्शने…
दोंडाईचा- हजारो वर्षे अन्याय, गुलामी सहन करत जगणाऱ्यांच्या गुलामीच्या बेड्या तोडून माणूस म्हणून जगण्याची उमीद उभी करणारे तमाम मानवजातीचे प्रेरणास्तोत्र विश्वरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले राजगृहावर माथेफिरुनी अचानक हल्ला करून राजगृहाच्या दिशेने दगडफेक करून, परिसरात असलेल्या सामानाची तोडफोड…