थरार बर्निंग कारचा

थरार बर्निंग कारचा

धुळ्यावरून वरून चाळीसगाव कडे जाणाऱ्या सोडा विक्रेत्या मारुती कारला गरताड बारी याठिकाणी संध्याकाळच्या वेळी अचानक आग लागल्याने बर्निंग कारचा थरार बघावयास मिळाला सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर शीतपेय विक्रेत्यांची ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निराळी पद्धत बघावयास मिळत आहे मारुती कारमध्ये फॉन्टण सोडा विकण्याची अनोखी…