Tag: Dharangaon

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाळधी येथे गरजूंना धान्यवाटप
पाळधी-तालुका- धरणगाव ‘लॉकडाउन’मुळे कष्टकरी कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता लक्षात घेऊन ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाळधी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप माळी यांनी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेऊन पाळधी परिसरात घरोघरी सुमारे 11 क्विंटल धान्याचे वाटप केले. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा…