दादासो. किसनरावजी जोर्वेकर (ज्येष्ठ पत्रकार) यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध भागात जंतुनाशक फवारणी व सफाई मोहीम….!
आज रोजी सकाळी चाळीसगाव शहरातील नवीन ट्रामा केअर सेंटर येथून दादासो. किसनरावजी जोर्वेकर यांच्या शुभहस्ते व आरोग्य सभापती सौ.सायलीताई रोशन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक भगवानआबा पाटील, श्यामभाऊ देशमुख,रामचंद्रभाऊ जाधव,दिपकभाऊ पाटील,रोशनभाऊ जाधव.बंटीभाऊ ठाकूर,जगदीश चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बाविस्कर, वैद्यकीय तालुका अधिकारी डॉ.लांडे, वैद्यकीय…