साने गुरुजी फाऊंडेशन तर्फे मतदान जन जागृती अभियान

अमळनेर(तालुका प्रतिनिधी-संतोष पाटील) साने गुरुजी फौंडेशन, खान्देश विकास प्रतिष्ठाण, आधार संस्था, श्रम साध्य संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, महिला व बाल विकास विभाग जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा ,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अमळनेर, येथे दि 26 नोहेंबर 2021 रोजी मतदान जन जागृती…