लॉकडाऊन पाळा, कोरोना टाळा : ना. विश्वजित कदम

लॉकडाऊन पाळा, कोरोना टाळा : ना. विश्वजित कदम

देशावर आलेले कोरोनाचे संकट परतवूया : ना कदम सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे, त्यावर केंद्र आणि राज्यसरकार उपाययोजना करत आहे, त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील स्थितीचा धावता आढावा कृषी आणि सहकारमंत्री विश्वजित कदम यांनी आज घेतला, त्यांनी पलूस तालुक्यातील पलूस शहर, कुंडल,…