अनिल ठाकरे यांचा गरीब कुटुंबातील बालिकांना सामाजिक आधार

चाळीसगांव आज राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त डाक विभागातर्फे मा.अधीक्षक श्रीयुत नागरगोजे,मा. सहाय्यक अधीक्षक जगदाळे,पो.मा. बडगुजर नाना,यांच्या मार्गदर्शनातून चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्त अनिल वाल्मीक चौधरी (ठाकरे) यांनी आज राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त आपल्या प्रभागातील दहा बालिकांना वय वर्ष 0 ते 10 अशा गरीब गरजवंत मुलींची…

तालुका विधी सेवा समिती भडगांव व तालुका भडगांव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, ” बालिका दिन ” निमित्त “पोक्सो “या विषयांवर कायदेविषयक शिबीर..

(प्रतिनिधी-संतोष पाटील) आज दि २४/०१/२०२२ रोजी दुपारी २.३० वाजता तालुका विधी सेवा समिती भडगांव व तालुका भडगांव वकील संघ यांच्या संयुक्त विधमाने, ” बालिका दिन ” निमित्त “पोक्सो “या विषयांवर कायदेविषयक शिबीर आदर्श कन्या महाविद्यालय भडगांव येथे आयोजीत करण्यात आलेले होते. यावेळी…

विचार, निष्ठा आणि सेवेचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे बाळासाहेब होय !जयंती निमित्त पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला आठवणींना उजाळा..

जळगाव / पाळधी, ता. धरणगाव, दि. २३ (प्रतिनिधी) : हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार प्रमाण मानून मी आयुष्यात वाटचाल केली आहे. एक नेता, एक पक्ष आणि एक विचार अशी शिकवण देणारा शिवसेना हा जगातील एकमेव राजकीय पक्ष असून…

नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी…

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या दोन महान विभूतींची जयंती आदरांजली वाहून संपन्न झाली. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांच्या शुभहस्ते महान सेनानी क्रांतिकारक नेताजी सुभाष चंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस…

डिजिटल मेंबरशिप साठी युवक काँग्रेसचा जिल्हा मेळावा संपन्न….

अमळनेर तालुका (प्रतिनिधी संतोष पाटील)जिल्हातील प्रत्येक गावखेड्यात युवक काँग्रेस डिजिटल मेंबर्शिप करणार:- जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील जळगाव: युवक काँग्रेसच्या वतीने आज डिजिटल मेंबरशिप साठी युवक मेळाव्याचे आयोजन शहरातील काँग्रेस भवन येथे करण्यात आले आगामी काळामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे युवकांचे संघटन मजबूत व्हावे…

नक्सलियों ने किया आईडी ब्लास्ट….

छत्तीसगड-कांकेर जिले के ताडोकी थाना क्षेत्र के कुसुंडा कैंप के पास नक्सलियों ने एक बार फिर कायराना हरकत करते हुए आईडी ब्लास्ट किए आईडी ब्लास्ट होने के बाद एसएसबी के जवान और नक्सलियों के बीच मुठभेड़ जारी जिसमें एसएसबी का एक जवान…

धरणगाव येथे “राजमाता जिजाऊ ” पुस्तिकेचा पालकमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न…

🔸 पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी महामातांच्या जागरासाठी दिले १५०० ग्रंथ भेट. 🔹 सत्यशोधक विचार मंचच्या वतीने पत्रकारांचा ग्रंथ देऊन सन्मान. धरणगांव – येथील स्वामी विवेकानंद पतसंस्था सभागृह येथे आज रोजी “राजमाता जिजाऊ ” पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा..

▪️”पत्रकारिता निष्पक्ष असायला पाहिजे; ऍड. व्ही.एस.भोलाणे.”. धरणगाव येथे दि.६ जानेवारी २०२२, रोजी पत्रकार दिन शासकिय विश्राम गृह धरणगाव येथे धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.माल्यार्पण प्रसंगी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ऍड. वसंतराव भोलाणे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आधारित…

आमदार मंगेश चव्हाण मित्रपरिवार व शिवनेरी फाउंडेशन च्या वतीने पत्रकारांचा सपत्नीक सत्कार सोहळा

” स्वतःचे घर नसलेल्या पत्रकारांना म्हाडा योजनेत हक्काचा निवारा देणार.. कुठे चुकत असेल तर माझ्याविरुद्ध लिहायला सुद्धा मागेपुढे पाहू नका-आमदार मंगेश चव्हाण” चाळीसगाव:- पत्रकारिता करतांना पत्रकारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते, डिजिटल मिडियामुळे आज पत्रकारितेच्या व्याख्या बदलल्या असल्या तरी पत्रकारांच्या ज्या समस्या…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा

मा.महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते 1:45 वाजता अनावरण सोहळा.चाळीसगांव वासीयांचे स्वप्न होणार साकार