जळगांव- पानमसाला विक्रेतावर कारवाई

जळगांव- पानमसाला विक्रेतावर कारवाई लॉकडाऊन सुरू असताना देखील गोलाणी मार्केट येथील भगवती पान मसाला हे दुकान शहर पो. स्टे. चे कर्मचारी गणेश पाटील व महेंद्र पाटील यांना सुरू असताना आढळून आले. वरील दुकान मालकावर भा.द.वी.१८८,२६९ प्रमाणे कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. वरील…

पाळधी येथे पोलीस संचलन

कोरोना संसर्गजन्य विषाणु संदर्भात लॉकडाउन चालु असल्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्याबाबत आवाहन करण्यासाठी पाळधी दुरशेत्र येथील पोलिस अधिकारी मा. सपोनि एच एल गायकवाड साहेब व पो. ना. विजय चौधरी, अरुण निकुंभ चंद्रकांत पाटील, नसिम तडवी, उमेशभालेराव, गजानन महाजन, किशोर चंदनकर, दत्तात्रय ठाकरे…

तहसीलदार आणि पोलीस इन्स्पेक्टर यांनी जमावबंदी आदेशाची केली कडक अंमलबजावणी

तहसीलदार आणि पोलीस इन्स्पेक्टर यांनी जमावबंदी आदेशाची केली कडक अंमलबजावणी

पलूस तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली आहे. तालुक्यात कुंडल येथे तीन, पलूस येथे सात आणि भिलवडी हद्दीत चार अशा एकूण 14 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे, काल कोरोनाच्या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून जनता कर्फ्यू पुकारण्यात आला…