भुसावळात कोरोनाचे दोन रुग्ण : जिल्ह्यधिकाऱ्यांचा दैरा

भुसावळात कोरोनाचे दोन रुग्ण : जिल्ह्यधिकाऱ्यांचा दैरा

भुसावळात जिल्ह्यधिकाऱ्यांचा दैरा : शासकीय विश्राम गृहात बैठक संपन्न ; शहराची केली पाहणी भुसावळात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याचा पार्श्वभूमीवर जळगाव येथील मा.जिल्ह्याधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांचा भुसावळात दैरा झाला.त्यानंतर शासकीय विश्राम गृहामध्ये त्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली. शहरात दोन रुग्ण आढळले…

सहाय्यक पोलीस निरीक्षकास शिवीगाळ करत मारहाण

सहाय्यक पोलीस निरीक्षकास शिवीगाळ करत मारहाण

पाळधी सहाय्यक पोलीस निरीक्षकास शिवीगाळ करत मारहाण ! पाळधी,(प्रतिनिधी)- धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे साहाय्य पोलीस निरीक्षकसह पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्का बुक्की करत असतांना पोलिसांचे कपडे फाटले असल्याची तक्रार पोलीस कर्मचारी गजानन महाजन यांनी दिली असून पाळधी पोलीस स्टेशनला आरोपी राहुल गुलाब…

किशोर खोडपे यांच्याकडून रोगप्रतिकारशक्ती च्या मेडीसिन वाटप

किशोर खोडपे यांच्याकडून रोगप्रतिकारशक्ती च्या मेडीसिन वाटप

आज दि.25 एप्रिल रोजी श्री माऊली होमिओपॅथी हस्पिटल शाखा रिंगरोड जळगांव (खान्देश) च्या वतीने कोरोना आजाराला प्रतिबंध करण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी मेडिसिन आज नेरी दिगर ग्रामपंचायत चे कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर व पत्रकार यांना सोशल डिस्टन्स ठेऊन किशोर खोडपे नेरी यांच्या माध्यमातून…

पाळधी येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

पाळधी येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

पाळधी तालुका धरणगाव येथील भजी गल्ली पाळधी खुर्द रहिवासी अविनाश सुरेश मोरे वय 20 या युवकाने राहत्या घरी अकरा वाजे चे सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. तशी खबर काका ज्ञानेश्वर मोरे यांनी पाळधी दूरक्षेत्र येथे दिली अविनाश हा पेट्रोल पंपावर कामाला होता…

माध्यम प्रतिनिधींना 25 लाखाचे विमा संरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

माध्यम प्रतिनिधींना 25 लाखाचे विमा संरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 19 :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेचा भाग म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती होण्यासाठी पत्रकारही आपली भूमिका चोखपणे बजावत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या…

जळगांव- पानमसाला विक्रेतावर कारवाई

जळगांव- पानमसाला विक्रेतावर कारवाई

जळगांव- पानमसाला विक्रेतावर कारवाई लॉकडाऊन सुरू असताना देखील गोलाणी मार्केट येथील भगवती पान मसाला हे दुकान शहर पो. स्टे. चे कर्मचारी गणेश पाटील व महेंद्र पाटील यांना सुरू असताना आढळून आले. वरील दुकान मालकावर भा.द.वी.१८८,२६९ प्रमाणे कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. वरील…

दक्षा फाउंडेशन जळगाव तर्फे गहु चे पाकिट तयार केलेले वाटले

दक्षा फाउंडेशन जळगाव तर्फे गहु चे पाकिट तयार केलेले वाटले

रजि.न. महा/16348/जळगाव एफ-15878/जळगाव दक्षा फाउंडेशन दिनांक 14/4/2020 आज दिनांक 14 एप्रिल या पावन दिनी म्हणजे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, आजचा हा दिवस म्हणजे भारतात एक सन म्हणून साजरा होतो, अश्या ह्या पावन दिनी दक्षा फाउंडेशन जळगाव तर्फे एक छोटीसी मदत…

सर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी किशोर पाटील कुंझरकर यांची निवड.

सर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी किशोर पाटील कुंझरकर यांची निवड.

सर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी किशोर पाटील कुंझरकर यांची निवड. जिल्हाभरातून अभिनंदन. देशातील शिक्षकांसाठी उपक्रमशील सर्जनशील तंत्रस्नेही व वेगवेगळे प्रयोग राबवणाऱ्या शिक्षकांचे देशपातळीवरील हक्काचे व्यासपीठ म्हणून महत्त्वपूर्ण असलेल्या सर फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक यांच्या जिल्हानिहाय निवड यादी राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ ,…

यावल तालुक्यातील चिंचोली येथे औषध फवारणी

यावल तालुक्यातील चिंचोली येथे औषध फवारणी

कोरोना व्हायरस चा वाढता प्रभाव बघता, गावागावात ग्रामपंचयतीमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचप्रमाणे अनेक संघटना आणि संस्था पुढाकार घेत आहेत. चिंचोली गावचे उपसरपंच निलेश साळुंखे यांच्या उपस्थितीत तसेच अरुण सोनवणे, मुकेश साळुंखे, प्रशांत साळुंखे यांचा मार्गदर्शनाखाली आज गावात दुसऱ्यांदा फवारणी करण्यात…

काथार वाणी समाज बांधवांना मदतीचा हात

काथार वाणी समाज बांधवांना मदतीचा हात

प्रतिनिधी भुवनेश् दुसाने काथार वाणी समाज बांधवांना मदतीचा हात संतोष भाऊ ची टीम बांधवांच्या घरापर्यंत पोहोचून किराणा वाटप केली जळगाव- देशात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. त्याला प्रतिबंध म्हणून प्रशासनाकडून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे दररोज कामाला जाऊन पोट…