पाचोरा येथे सुरक्षीततेची उपाययोजना म्‍हणून 50 बेडचे कोव्‍हीड-19 केअर सेंटर कार्यान्‍वीत

*पाचोरा येथे सुरक्षीततेची उपाययोजना म्‍हणून 50 बेडचे कोव्‍हीड-19 केअर सेंटर कार्यान्‍वीत* (पाचोरा) संपुर्ण राज्‍यात कोरोना विषाणूची साथ झपाटयाने पसरत असून तातडीची उपाययोजना म्‍हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, नगरपालिका, विघ्‍नहर्ता हॉस्‍पीटल, ग्रामीण रुग्‍णालय पाचोरा यांचेतर्फे संयुक्‍तीत रित्‍या पाचोरा शहरातील विघ्‍नहर्ता हॉस्‍पीटल अधिग्रहीत…

पाचोरा शासकीय निवास्थानात दारू पिल्याने आरोग्य निरीक्षकांसह दोघांवर गुन्हा दाखल

पाचोरा, (प्रतिनिधी)- सध्या्या देशभरामध्ये संचारबंदी असताना पाचोरा नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक धनराज नारायण पाटील यांचेसह एस.टी. सावळे गौतम निकम यांचे विरोधात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून शासकीय निवास्थानात दारू पिल्याने व माक्स न लावता मुक्त संचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात…

पाचोरा भडगाव तालुक्यातील अन्नधान्यापासून वंचित कुटुंबांना अमोलभाऊ शिंदे यांचा मदतीचा हात

*पाचोरा भडगाव तालुक्यातील अन्नधान्यापासून वंचित कुटुंबांना अमोलभाऊ शिंदे यांचा मदतीचा हात* माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पाचोरा व भडगाव तालुका यांच्यावतीने पाचोरा भडगाव तालुक्यातील २००० गरजू तसेच अन्नधान्यापासून वंचित कुटुंबांना भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून घरपोच धान्य वाटप…

पाचोरा नगरपरिषदे तर्फे कोरोना विषाणू पासून बचावासाठी स्‍वच्‍छता कर्मचा-यांना सुरक्षा साहित्‍य वाटप

पाचोरा नगरपरिषदे तर्फे कोरोना विषाणू पासून बचावासाठी स्‍वच्‍छता कर्मचा-यांना सुरक्षा साहित्‍य वाटप (पाचोरा) संपुर्ण राज्‍यात कोरोना विषाणू पसरत असून नगरपरिषद कर्मचारी दैनंदीन स्‍वरुपात शहरातील विविध भागात 3 फवारणी मशिन, ट्रॅक्‍टर्स, व लहान गल्‍ली बोळात जाण्‍यासाठी पाठीवरील फवारणी मशीनद्वारे कर्मचा-यांकडून फवारणी तसेच झाडू…

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचा अवैध हात भट्टी दारू भट्यां वर कार्यवाही चा सपाटा सुरूच 

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचा अवैध हात भट्टी दारू भट्यां वर कार्यवाही चा सपाटा सुरूच पाचोरा प्रतिनिधी चंदू खरे पिंपळगाव हरेश्वर पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल साहेबाना मिळालेल्या गुप्त माहित नुसार सलग दुसऱ्या दिवशीच गव्हले शिवारात धरणां जवळ अवैध हात भट्टी अड्यावर छापा टाकून कच्चे…

भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यावतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले

भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यावतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले पाचोरा- येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी कोरोना (कोविड-१९) या महामारी चा वाढता प्रादुर्भाव बघता पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांचा आढावा…

पाचोरा नगरपरिषदे तर्फे कोरोना विषाणू पार्श्‍वभुमीवर रांगोळीद्वारे जनजागृती

पाचोरा नगरपरिषदे तर्फे कोरोना विषाणू पार्श्‍वभुमीवर रांगोळीद्वारे जनजागृती

प्रतिनिधी भुवनेश् दुसाने कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असताना, कोरोना हरवायचे असेल, तर घरात बसा, कोरोनाला घरात आणू नका, कोई भी रोड पे ना निकले, मीच माझा रक्षक, माझे आरोग्‍य माझी जबाबदारी, घरातच रहाल तरच आपण विजयी होऊ शकतो, असा जनजागृतीपर संदेश…

पाचोरा येथे रेशन दुकानदाराचे अनोखे सोशल डिस्टन्सिंग

पाचोरा(जळगाव) : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पाचोरा (जि. जळगाव) येथील स्वस्त धान्य दुकानदार सुनंदा अनिल सोनार, अनिल भिका सोनार यांनी ग्राहकांना माल देण्यासाठी भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. एकमेकांचा संपर्क टाळण्यासाठी दुकानात सुमारे दोन मीटर अंतराच्या पाइपद्वारे धान्य वाटप केले…