India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com
भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यावतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले

भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यावतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले

भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यावतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले पाचोरा- येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी कोरोना (कोविड-१९) या महामारी चा वाढता प्रादुर्भाव बघता पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांचा आढावा…

पाचोरा नगरपरिषदे तर्फे कोरोना विषाणू पार्श्‍वभुमीवर रांगोळीद्वारे जनजागृती

पाचोरा नगरपरिषदे तर्फे कोरोना विषाणू पार्श्‍वभुमीवर रांगोळीद्वारे जनजागृती

प्रतिनिधी भुवनेश् दुसाने कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असताना, कोरोना हरवायचे असेल, तर घरात बसा, कोरोनाला घरात आणू नका, कोई भी रोड पे ना निकले, मीच माझा रक्षक, माझे आरोग्‍य माझी जबाबदारी, घरातच रहाल तरच आपण विजयी होऊ शकतो, असा जनजागृतीपर संदेश…

पाळधी सेंट्रल बँकेत खातेदारांची झुंबड, “सुरक्षित अंतर ” नियमाचा फज्जा

पाळधी सेंट्रल बँकेत खातेदारांची झुंबड, “सुरक्षित अंतर ” नियमाचा फज्जा

पाळधी; तालुका धरणगाव- येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत गर्दी ही नित्याचीच होती त्यात आता एप्रिल महिन्यातील सर्वाधिक सुट्ट्या व कोरोना संसर्गामुळे बँकाचे व्यवहाराचे कमी झालेल्या वेळा यामुळे शाखेत आधीपासूनच कर्मचाऱ्यांची कमतरता या साऱ्यामुळे गर्दी आता चौपट वाढली असून पुरेश्या जागे अभावी…

यावल तालुक्यातील चिंचोली येथे औषध फवारणी

यावल तालुक्यातील चिंचोली येथे औषध फवारणी

कोरोना व्हायरस चा वाढता प्रभाव बघता, गावागावात ग्रामपंचयतीमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचप्रमाणे अनेक संघटना आणि संस्था पुढाकार घेत आहेत. चिंचोली गावचे उपसरपंच निलेश साळुंखे यांच्या उपस्थितीत तसेच अरुण सोनवणे, मुकेश साळुंखे, प्रशांत साळुंखे यांचा मार्गदर्शनाखाली आज गावात दुसऱ्यांदा फवारणी करण्यात…

पलूस : शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना घरपोच

पलूस : शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना घरपोच

पलूस तालुका प्रतिनिधी अमर मुल्ला पलूस : शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना घरपोच … गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार व हा.मुख्यकार्यकारी अधिकारी सांगली यांचे मार्गदर्शक आदेशान्वये व गटशिक्षणाधिकारी मा.कालगावकर यांचे मार्गदर्शनाखाली शाळेतील मुले सकस आहारापासून वंचित राहू नयेत म्हणून…

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करा.

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करा.

(महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करा.) अरविंद मानकरी जिल्हाध्यक्ष रा.काॅ.पाटीॅ.सा.मा.न्याय.विभाग जळगाव* सध्याची परिस्थिती लक्षात घेता ११एप्रिल महात्मा फुले व १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण नेहमीप्रमाणे सर्व एकत्र येऊन साजरी करू शकत नाही याची…

पाळधी येथे पोलीस संचलन

पाळधी येथे पोलीस संचलन

कोरोना संसर्गजन्य विषाणु संदर्भात लॉकडाउन चालु असल्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्याबाबत आवाहन करण्यासाठी पाळधी दुरशेत्र येथील पोलिस अधिकारी मा. सपोनि एच एल गायकवाड साहेब व पो. ना. विजय चौधरी, अरुण निकुंभ चंद्रकांत पाटील, नसिम तडवी, उमेशभालेराव, गजानन महाजन, किशोर चंदनकर, दत्तात्रय ठाकरे…

पाचोरा येथे रेशन दुकानदाराचे अनोखे सोशल डिस्टन्सिंग

पाचोरा येथे रेशन दुकानदाराचे अनोखे सोशल डिस्टन्सिंग

पाचोरा(जळगाव) : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पाचोरा (जि. जळगाव) येथील स्वस्त धान्य दुकानदार सुनंदा अनिल सोनार, अनिल भिका सोनार यांनी ग्राहकांना माल देण्यासाठी भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. एकमेकांचा संपर्क टाळण्यासाठी दुकानात सुमारे दोन मीटर अंतराच्या पाइपद्वारे धान्य वाटप केले…

पलूस:गरजू कुटुंबांना गोंदील प्रतिष्ठानचे वतीने भाजीपाला वाटप

पलूस:गरजू कुटुंबांना गोंदील प्रतिष्ठानचे वतीने भाजीपाला वाटप

पलूस मधील कुटुंबांना गोंदिल प्रतिष्ठानची मदत लॉक डाऊनच्या काळामध्ये सर्व स्तरातून अनेक सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते गरजू गरीब नागरिकांना कुटुंबांना मदत करताना दिसून येत आहेत त्याच पार्श्वभूमीवर स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदील प्रतिष्ठानच्यावतीने पलूस तहसील कार्यालयाचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस मधील…

मंगळवार  दिवसभर पोलिसांनी ८ दुचाकी जप्त केल्या

मंगळवार  दिवसभर पोलिसांनी ८ दुचाकी जप्त केल्या

संचारबंदी असतानाही रस्त्यावर बिनकामी दुचाकीवरून फिरणाऱ्यांकडून ८ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी तब्बल १४ दिवस पोलीस ठाण्यातच राहाणार आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या युवकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, याप्रकरणी सुरगाणा  तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ग्रामीण पोलीस…