यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

रावेर लोकसभा विद्यार्थी अध्यक्ष पदी श्री. गौरव वाणी यांची निवड…

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे यांच्या आदेशाने रावेर लोकसभा विद्यार्थी अध्यक्ष पदी गौरव वाणी यांची निवड करण्यात आली असून या प्रसंगी त्यांचा निवडी बद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, गुलाबरावजी देवकर, सतिष आण्णा पाटील, राजेश पाटील, राजेशदादा वानखेडे,विद्यार्थी अध्यक्ष भूषण भदाणे,परेश…

गावठी पिस्तोल बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केला जेलबंद….

जळगाव जिल्हयांत मा. पोलीस महासंचालक सो. महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशान्वये अग्निशस्त्र संदर्भात विशेष मोहिम राबविण्याबाबत आदेश झाल्याने त्याप्रमाणे संपुर्ण जिल्हयांत अग्निशस्त्र बाळगणारे इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याबाबत मा. डॉ. श्री. प्रविण मुंढे, पोलीस अधीक्षक सो. जळगाव यांनी श्री. किरणकुमार बकाले,…

पवित्र रमजान ईंदच्या पुर्वसंध्येला २४० मुस्लिम कुंटूबांना शिरखुर्माचा सुखामेवा वाटप.विजय चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम:- न्यायाधीश श्री एम.व्ही.भागवत साहेब

चाळीसगांव (प्रतिनिधी-आनंद गांगुर्डे)- पवित्र रमजान ईदच्या पुर्व संध्येला सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा युवा आघाडी जळगाव.श्री.विजय शिवाजी चौधरी यांच्या दात्रुत्वातुन प्रभाग क्रमांक-५ मधील जाकीर हुसेन सोसायटी,काकर गल्ली,गरीब नवाज नगर, खड्डा फाईल. या संपूर्ण परीसराती मुस्लिम बांधव कुटुंबांना पवित्र रमजान ईद…

YGR केअर आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या विद्यमाने लसीकरण….

आज दिनांक 7/4/2022 रोजी YRG caer जळगाव आणि ग्रामीण रुग्णालय यावल यांच्या संयुक्त विद्यमानाने कै सीताबाई दामोदर विद्यालय येथे 12ते 14 वयोगटातील कोविड 19 चे लसीकरण करण्यात आले त्यात 19 विद्यार्थी यांनी स्व इच्छेने सहभाग घेऊन व्हॅक्सीन घेतली कार्यक्रमाला मुख्यध्यपिका श्रीमती उज्ज्वला…

जेष्ठ रंगकर्मी शंभु पाटील यांना ‘गिरणा पुरस्कार’प्रदान….

नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा ‘गिरणा गौरव’ पुरस्कार अत्यंत थाटात जलपुरुष राजेंद्रसिंग यांच्या हस्ते शंभु पाटील यांना प्रदान करण्यात आला . कवी कालिदास नाट्यगृहात हा सोहळा पार पडला या वेळी अध्यक्षस्थानी रामदास फुटाणे , जलपुरूश राजेंद्रसिंग , पालकमंत्री छगन…

फैजपूर येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले…

फैजपूर तालुका यावल (लक्ष्मण ठाकूर). यावल तालुक्यातील एका खेडेगावातील एक मुलगी (साखरपुडा झालेली)तिच्या भावी नवऱ्या सोबत फैजपूर येथे खंडोबा यात्रा पाहण्यासाठी आलेली होती.यात्रा उत्सव पाहून झाल्यानंतर ती व तिचा भावी नवरा घरी जात असताना आरोपी १) जीवन अशोकभालेराव (भालोद) २)आकाश संजय भागेशवर…

डिझेल चोरी करणारे सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या जाळयात…

मा.पोलीस अधीक्षक डॉ. श्री प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी जळगाव, यांचे मार्गदर्शनाखाली दि.१९/०३/२०२२ रोजी मा.पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना देउळगाव राजा जि.बुलढाणा येथील भाग ०५ गु.र.नं. १०९/२०२२ भादवी क. ३८९,५११ मधील आरोपी हे जळगाव…

रामानंद नगर पोलीसांनी चोरांना केली शिताफीने अटक….

जळगाव शहरात तसेच रामानंद पोलिस स्टेशन हद्दीत काही दिवसांपासून मोटार सायकल चोरी तसेच चैन स्न्याचीन्ग चे प्रकार वाढत असतांना अज्ञात चोरांना पकडण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते. तेंव्हा मा .पोलिस अधीक्षक श्री प्रवीण मुंडे साहेब, मा.अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकात गवळी, मा.सहा.पोलिस अधीक्षक…

मोबाईल स्नॅचिंग २, घरफोडी २, मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे करणाऱ्या आरोपीतांस स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी अटक केले असून एकुण ७ गुन्हे उघडकीस आणले

गेल्या महिन्या भरापासून जळगाव शहरात मोबाईल स्नॅचींग, घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यात वाढ होत असल्याने मा.पोलीस अधीक्षक डॉ. श्री प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तपासा बाबत आदेश दिले. त्यावरून…