जळगांव-दि. २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी देशाच्या संविधान निर्मितीचे -कार्य पूर्ण होऊन हे संविधान आपण स्वतः प्रत अर्पण केले. हा दिवस आपण संविधान गौरव दिन म्हणून साजरा करीत असतो. सर्वांना आपल्या संविधानाचा परिचय व्हावा यासाठी ‘ओळख आपल्या संविधानाची’ या विषयावर खालील प्रमाणे जाहिर व्याख्यान आयोजित केले आहे.या कार्यक्रमाला आपल्या सारख्या अभ्यासू व्यक्तींची उपस्थिती प्रार्थनिय आहे. सदर कार्यक्रमालावक्ते: अॅड. आशिषजी जाधवर, रा. स्व. संघ देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य, वकील उम्र न्यायालय संभाजीनगर (औरंगाबाद)अध्यक्ष मा. श्री. अनिलजी अडकमोल (अध्यक्ष रि.पा.ई. जळगाव महानगर) स्थळ : अग्रवाल सभागृह, व.वा. जिल्हा वाचनालय, जळगाव. आज रोजी सायंकाळी ५: ३०आयोजित केले आहे तरी सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री. सुरेश कुलकर्णी, संजय तोडे, श्री धनराज शिंदे, जिल्हा निमत्रक, जिल्हा सहनिमंत्रक, महानगर निमंत्रक यांनी केले आहे.

Total Page Visits: 12 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply