रावेर तालुका प्रतिनीधी 🙁 ईश्वर महाजन )रावेर रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या वरील रस्त्या मध्येच म्हणजे रावेर पोलीस स्टेशन जवळच असलेल्या जुना . सावदा रोड हया अत्यंत वर्दळ असणाऱ्या भागात नगर पालीका यांचे पाणी पुरवठा करण्याचे कॉक रस्त्याच्या मधोमध असुन येथे गेल्या कित्येक वर्षा पासून नगर पाली का कायम दुर्लक्ष करीत आहे येथे नेहमी अवजड वाहन , ये .जा सुरु असते तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती , पोलीस स्टेशन ,तहसिल ऑफीस, पंचायत समिति बॅका व सर्व शासकीय कार्यालय असुन सुद्धा नगर पालीका त्या पाणी सोडण्याच्या कॉक वर फक्त लोखंडी जाळी ठेवल्याचे दिसत आहे बऱ्याच वेळा येथे अपघात होत असतात हया कडे तात्पुरता काम केले जाते, न.पा. कायम दुर्लक्षितच का करते फक्त सध्या नगरपालीका निवडणुकीचे संकेत मिळत असून सध्या नगरसेवक व नगर पालीका मुख्यधिकारी यांचे फक्त रावेर शहरात कामे कागदावर करण्याची जणु स्पर्धा सुरु आहेत का? अश्या खड्यांचा प्रश्न मोठ्या अपघात होईल तेव्हा लक्ष देईल रावेर न पा .कि अपघाताची वाट पहात आहे ? हे प्रकार नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठे अडचणीचे ठरू शकतात असे सुज्ञ व जाणकार जनता चर्चा करतानां दिसत आहेत नगर पालीका ही ठेकेदाराची झाली आहे ही अवस्था कधी सुधारेल हा मोठा प्रश्नच नागरीकांना पडत आहे.

Total Page Visits: 432 - Today Page Visits: 3
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *