कोल्हापूरः(अनिल पाटील )तक्रारदाराने खरेदी केलेल्या शेतजमीनीच्या हरकतीच्या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने दिला म्हणून 30 हजारांची मागणी करून तङजोङी दरम्यान प्रत्यक्षात 25 हजार रूपयांची लाच स्विकारताना अटक केलेल्या महीला मंङलआधिकारी यांच्यासह दोघा कोतवालानां आज न्यायालयासमोर हजर केले आसता त्यानां एक दिवसाची पोलिस कोठङी देण्यात आली. अर्चना मिलिंद गूळवणी( वय47) गङमूङशिंगी वर्ग—3 ” संभाजीनगर”””तात्यासो धनपाल सावंत( वय 38) ” यूवराज कूष्णात वङ्ङ( वय35) गङमूङशिंगी ता. करवीर अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलिस उपआधिक्षक आदीनाथ बूधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश मोरे”” पो’ हे’काॅ र्शेलेश पोरे””पो.ना. विकास माने पो .ना सूनिल घोसाळकर” पो.काँ रूपेश माने यांनी केली होती.

Total Page Visits: 118 - Today Page Visits: 2