ईश्वर महाजन, रावेर तालुका प्रतिनिधी -मॅकनिक ते कुशल असे उद्योजक हा प्रवास जिद्दीचा ,मेहनत, ‘संघर्षाचा व नशीबाचा जोरावर श्रीराम पाटील यांच्या ५१ व्या वाढ दिवसाच्या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रंजनाताई पाटील व मुक्ताईनगर चे आमदार चद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतीत रुग्णवाहीका लोकार्पण करण्यात आले आ . चद्रकांत पाटील यांनी श्रीराम पाटील यांच्या कार्याने प्रभावीत होवुन शिवसेनेत या तुमच्या समाज सेवी कार्य पद्धतीने आपण नक्कीच आमदार व्हाल अप्रत्यक्ष पणे शिवसेनेत येण्याची ऑफरच दिली मुक्ताईनगर येथील आमदार चद्रकांत पाटील यांनी कोरोना काळात केलेली जनसेवा आपल्या जे शक्य होईल तन मन धना सोबत गेल्या दहा वर्षा पासुन करीत आलेल्या प्रत्येक बाबतीत निस्वार्थ कार्य वृत्ती का मुळे आज भावी आमदार म्हणुन रावेर तालुक्यातील जनता बघत आहे आपल्या वाढदिवसा निमीत्त बोलताना श्रीराम पाटील यांनी गुगली घेत मी धर्म निरपेक्ष व्यक्ती असुन सर्व समाजाचा विकास व्हावा तरुणांनी व्यवसायात उतरावे , mpsc, upsc च्या विद्यार्थी मित्रांना पुस्तीका वाटप ही गोपाळ दर्जी यांच्या मार्फत केली तसेच शिक्षण हे अगदी महत्वाचे होय व आज केलेल्या प्रत्येक कामाचा प्रसीध्दी न करता आपले समाज विषयी देण लागत ते मी सतत करत राहील . ही ग्वाही दिली भविष्यात विशेष करून रावेर ही माझी कर्मभुमी आहे तेथील माझे तालुक्यातील नातं प्रेम मिळाले ते कधीही विसरू शकणार नाही रावेर तालुक्यातील जनतेचे आशीर्वाद म्हणुन आज माझ्या वाढदिवसाच्या सोहळ्यास उपस्थीती दिसतेय तसेच भाजप , शिवसेना , राष्ट्वादी काँग्रेज कॉग्रेस सर्व पक्ष हे आज श्रीराम पाटील यांना आपल्या पक्षात घेण्याच्या प्रयत्नशील आहे भावी आमदार म्हणुन जनता बघत असली तरी काँग्रेस किंवा भाजप हे दोघ प्रमुख विरोधक श्रीराम पाटील यांना आपल्या पक्षात सामील करू शकतात . यावर पुढचे समीकरण अवल बुन आहे घे परंतु आजच्या कार्यक्रमाने नक्कीच श्रीराम दादा पाटील हे अपक्ष म्हणुनही राजकिय खेळी खेळू शकतात हे मात्र खरे आहे ह्या कार्यक्रमास जि.प. अध्यक्षा सौ रंजनाताई पाटील , जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.कल्पना ताई कोळी , आ . चद्रकांत पाटील मुक्ताईनगर, भाजप उपजिल्हाध्यक्ष पद्माकर महाजन, गोपाळ दर्जी सर, रवि पवार सर , दिलीप कांबळे , शीतल पाटील, रमेश नागराज पाटील चोरवड, सोपान बाबुराव पाटील, राजु पाटील श्रीराम फान्डेशन मित्र परिवार बरेच मान्यवर हे उपस्थीत होते

Total Page Visits: 229 - Today Page Visits: 2
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *