महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा मंत्री तसेच पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कार्यकर्ता शुभम कैलासराव घाटे व कुसुमताई फाउन्डेशन संचालक सागर भाऊ सपकाले यांने स्वतः खर्चाने शिवसेना महानगर प्रमुख शरदजी तायडे व अल्पसंख्याक महानगर प्रमुख जाकीर पठाण यांच्या हस्ते गरीब लोकांना व फुटपाथ वर राहणाऱ्या गरजु लोकांना जेवन वाटुन गुलाबरावजी पाटील साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वेळी
कुसुमताई फाउंन्डेशन
संचालक सागर भाऊ सपकाले
सोबत शुभम कैलासराव घाटे
वृषभ चव्हाण ,योगेश कलसकर, उमेश,भालेराव,मंदार, पाटील,मनाली राऊत,चेतन धमके,यश पिपारिया,सिदृ्देश शहा,हर्ष शहा
सर्व सदस्य उपस्थित होते
जर कोणाला शुभ दिवशी किंवा कोणताही कार्यक्रम असो जर आपणास अन्नदान करायचे तर फाऊंडेशन च्याखालील नंबर साधावा-9665453185,9096967365
