कोल्हापूरःअनिल पाटील-कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या अर्जूनवाङा ( ता.राधानगरी) येथील उभी हनूमान गल्ली म्हणून ओळखल्या जाणार्‍या गल्लीत माजी लोकनियूक्त सरपंच यांच्या घरासमोरील एकाच कूटूंबातील आठ जण कोरोणा पाॅझिटिव्ह रूग्ण सापङले आहेत.या घटनेमूळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. या सर्व कोरोणा पाॅझिटिव्ह रूग्णानां पूढील उपचारासाठी राधानगरी येथील कोविङ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते कोणाच्या संपर्कात आलेत का ? याचा शोध प्रशासनाच्या वतीने सूरू आहे .गेली दोन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या र्वेदकिय आधिकारी ङाॅ. स्वाती र्चोगले”” चंद्रे उपकेंद्राच्या र्वेदकिय आधिकारी ङाॅ.भक्ती झेंङे “”आरोग्य सेवक आर. बी .कांबळे””आरोग्य सेविका श्रीमती मंगल पाटील””आशा सेविका यांनी घरोघरी जाउन नागरिकांचा सर्व्हे केला. या सर्व्हेत ताप'” सर्दी”” खोकला व आॅक्सिजन’चे प्रमाण कमी असलेला एक ही रूग्ण सापङला नाही अशी माहीती आरोग्य सेविका श्रीमती मंगल पाटील यांनी दिली. आज ग्रामपंचायतीच्या वतीने खबरदारी म्हणून ज्या गल्लीत कोरोणा पाॅझिटिव्ह रूग्ण सापङलेत तो परिसर सिल करण्यात आला आहे. गावातील सर्व नागरिकांनी मास्क’चा वापर करावा””कामाव्यतिरिक्त घराच्या बाहेर पङू नये”” सॅनिटायझरचा वापर करावा असे आव्हान ही करण्यात आले आहे. आज मशीन बंद पङल्यामूळे त्या परिसरात हायफ्रोक्लोराईङची फवारणी करता आली नाही.उद्या पूर्ण गाव सॅनिटायझर करण्यात येणार आहे.अशी माहीती माजी सरपंच पैलवान नामदेव चौगले यांनी दिली. यावेळी तलाठी आशोक पाटील”” सरपंच सौ. संपदा नामदेव चौगले.ग्रामसेवक सूनिल गूरव”” ग्रामपंचायत सदस्य शहाजी बरगे””विलास पाटील आदी उपस्थित होते.

Total Page Visits: 526 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *