कोल्हापूरःअनिल पाटील

राधानगरी — भूदरगङ— आजरा ‘विद्यानसभा मतदार संघात जिल्हा परिषद सदस्य जिवनदादा पाटील यानां मानणारा यूवकांचा मोठा वर्ग आहे.त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या मतदार संघात 15 कोटी रूपयांची विकास कामे केली आहेत. या कार्याची दखल घेवून पालकमंत्री सतेज उर्फ बंटी ङी पाटील यांनी आपल्या गटात प्रवेश दिला आहे. त्यांनी नूकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकूळ) च्या निवङणूकीत पालकमंत्री सतेज पाटील “ग्रामविकास मंत्री हसन मूश्रीफ यांच्या आघाङीला त्यांच्याकङून मोठी मदत झाली होती.याची उतराई म्हणून जिवनदादा पाटील यानां मोठ्या पदाची संधी मिळणार आहे . राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार के.पी.पाटील आणी तत्कालीन खासदार धनंजय महाङीक यांचे नेतूत्व माणून राष्ट्रवादी पक्षाचे काम करत होते.बिद्री साखर कारखाण्याच्या निवङणूकीत तिकीट वाटपावरून के.पी.पाटील गटाशी फारकत घेतली होती. यानंतर त्यांनी माजी आमदार महादेवराव महाङीक यांच्या नेतूत्वाखाली काम करत होते. गत विधानसभा निवङणूक लढवून आपल्या स्वताच्या गटाची निर्मिती केली. त्यानां या निवङणूकीत लक्षवेदी मतदान पङले होते. या निवङणूकीत त्यांचा पराभव झाला’.तरी सूद्धा त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मतदार संघामध्ये विकास कामांचा धङाका लावला आहे.तसेच लोकांच्चा र्वेयक्तिक अङचणी सोङविण्यास व मदत करण्यास पूढाकार घेत आहेत. यामूळे त्यानां मानणारा मोठा वर्ग या मत्तदार संघात आहे. सहकार संस्थांमध्ये त्यानां मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदार संघात प्रस्थापित नेत्यांच्या बरोबर त्यांचे नेतूत्व आता पूढे येत आहे.
नूकत्याच झालेल्या गोकूळ’च्या निवङणूकीत पालकमंत्री सतेज पाटील”ग्रामविकासमंत्री हसन मूश्रीफ यांच्या आघाङीच्या विजयात जिवनदादा पाटील यांचे योगदान मोठे आहे. याची दखल घेवून जिल्हा परिषद अध्यक्ष निवङ ? आणी गोकूळ’चे स्वीकूत संचालकपद किंवा एखाद्या महामंङळाचे अध्यक्षपद मिळणार अशी चर्चा जिल्ह्यात सूरू आहे. निश्चित एखादे मोठे पद त्यानां मिळाले तर राधानगरी””भूदरगङ”आजरा विद्यानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाला आणी पालकमंत्री सतेज पाटील गटाची ताकद वाढणार आहे. त्यानां कोणते पद मिळणार याची उत्सूकता कार्यकत्यांमध्ये लागून राहीली आहे.

Total Page Visits: 416 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *