कोल्हापूरःअनिल पाटील

कोरोनाच्या वाढत्या प्रादूरभावाचा परिणाम आता शिवभोजनाल्यावर देखील भोजनालायमध्ये अगोदर पार्सल घेऊन जाण्यास मनाई होती परंतु सध्या कोरोनाच्या दिवसेन दिवस वाढत्या संख्येमुळे जनतेच्या हितासाठी ठाकरे सरकारनी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे .आता आपण शिवभोजनाल्यातून पार्सल घेऊन जाऊ शकतो .

किंमतीमध्ये बदल नाही

सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी आता पार्सल स्वरूपात मिळणार असली तरी या थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नसून
पूर्वीप्रमाणेच ५ रूपयात शिवभोजन थाळी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबवण्यासाठी सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत
या नियमांचे सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो.
त्यामुळे सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलं आहेआता राज्यात शिवभोजन थाळी पार्सल मिळणार ठाकरे सरकारचा मोठा निर्णय कोल्हापूरःआनिल पाटील कोरोनाच्या वाढत्या प्रादूरभावाचा परिणाम आता शिवभोजनाल्यावर देखील भोजनालायमध्ये अगोदर पार्सल घेऊन जाण्यास मनाई होती परंतु सध्या कोरोनाच्या दिवसेन दिवस वाढत्या संख्येमुळे जनतेच्या हितासाठी ठाकरे सरकारनी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे .आता आपण शिवभोजनाल्यातून पार्सल घेऊन जाऊ शकतो . किंमतीमध्ये बदल नाही सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी आता पार्सल स्वरूपात मिळणार असली तरी या थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नसून पूर्वीप्रमाणेच ५ रूपयात शिवभोजन थाळी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबवण्यासाठी सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत या नियमांचे सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो. त्यामुळे सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलं आहे

Total Page Visits: 585 - Today Page Visits: 2
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *