चाळीसगांव प्रतिनिधी-आनंद गांगुर्डे

आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांना बारा दिवसानंतर जामीन मंजूर झाल्याने राज्य सरकारचा जाहीर निषेध करत बहाळ ऋषीपांथा येथे मुंडन करून जाहीर निषेध केला.

चाळीसगाव तालुक्यातील सात हजार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याप्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांनी महावितरण अभियंता खुर्चीला बांधून आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह 31 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली.बारा दिवस कारागृहात ठेवल्यानंतर त्यांना काल जामिनावर सुटका झाल्यानंतर आज त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत बहाळ येथे असलेले ऋषीपंथा येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सह शेतकऱ्यांनी मुंडन केले व मुंडन करून महाविकास आघाडी सरकारचा फोटो ठेवून तेरावे दिवसाचे श्राद्ध घालण्यात आले.चाळीसगांव प्रतिनिधी-आनंद गांगुर्डे *राज्य सरकारचा निषेध करत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी केले मुंडण* आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांना बारा दिवसानंतर जामीन मंजूर झाल्याने राज्य सरकारचा जाहीर निषेध करत बहाळ ऋषीपांथा येथे मुंडन करून जाहीर निषेध केला. चाळीसगाव तालुक्यातील सात हजार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याप्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांनी महावितरण अभियंता खुर्चीला बांधून आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह 31 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली.बारा दिवस कारागृहात ठेवल्यानंतर त्यांना काल जामिनावर सुटका झाल्यानंतर आज त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत बहाळ येथे असलेले ऋषीपंथा येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सह शेतकऱ्यांनी मुंडन केले व मुंडन करून महाविकास आघाडी सरकारचा फोटो ठेवून तेरावे दिवसाचे श्राद्ध घालण्यात आले.

Total Page Visits: 222 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply