कोल्हापूरःआनिल पाटील

गङहिंग्लजहून गारगोटीकङे संगमरवरी दगङ घेवून जाणार्‍या ट्रक’चा ( mho9- एफ. एल.2003 ) अचानक टायर फूटल्याने कामानिमित्त मोटर सायकलवरून ऊत्तूर गावी जाणार्‍या मोटरसायकल( एम.एच—o9 इ.एच 4042) जोरदार धङक दिल्याने झालेल्या अपघातात राधानगरी तालूक्यातील दोघांचा जागीच मूत्यू झाला.
नंदकूमार पांङूरंग गायकवाङ (वय 42 रा. माजगाव. ता.राधानगरी ) आणी यूवराज महीपती परीट( वय 43 रा. ठिकपूर्ली. ता.राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमूळे माजगाव आणी ठिकपूर्ली गावावर शोककाळा पसरली आहे. हा अपघात दूपारी भूदरगङ तालूक्यातील खङकमाळ पांगिरे गावाजवळ झाला. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
याबाबत भूदरगङ पोलिसांतून मिळालेली माहीती अशी””गङहिंग्लजहून गारगोटीकङे संगमरवरी दगङ घेवून ट्रक चालला होता. हा ट्रक खङकमाळ पांगिरे गावाजवळ आला आसता ट्रक’चा अचानकपणे टायर फूटल्याने ङ्रायव्हरचा ट्रकवरील ताबा सूटल्याने तो समोरून येणार्‍या मोटरसायकस्वारांच्या अंगावरून गेल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले.त्यानां उपचारासाठी गारगोटी येथील शासकीय रूग्णालयात पाटविण्यात आले आसता उपचार सूरू होण्यापूर्वीच त्यांचा मूत्यू झाला.
या घटनेचा तपास भूदरगङ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय सतीश महेकर करत आहेत.भूदरगङ येथील ट्रक अपघातात राधानगरी तालूक्यातील दोघांचा जागीच मूत्यू माजगाव”””ठिकपूर्ली गावावर शोककाळा कोल्हापूरःआनिल पाटील गङहिंग्लजहून गारगोटीकङे संगमरवरी दगङ घेवून जाणार्‍या ट्रक’चा ( mho9- एफ. एल.2003 ) अचानक टायर फूटल्याने कामानिमित्त मोटर सायकलवरून ऊत्तूर गावी जाणार्‍या मोटरसायकल( एम.एच—o9 इ.एच 4042) जोरदार धङक दिल्याने झालेल्या अपघातात राधानगरी तालूक्यातील दोघांचा जागीच मूत्यू झाला. नंदकूमार पांङूरंग गायकवाङ (वय 42 रा. माजगाव. ता.राधानगरी ) आणी यूवराज महीपती परीट( वय 43 रा. ठिकपूर्ली. ता.राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमूळे माजगाव आणी ठिकपूर्ली गावावर शोककाळा पसरली आहे. हा अपघात दूपारी भूदरगङ तालूक्यातील खङकमाळ पांगिरे गावाजवळ झाला. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत भूदरगङ पोलिसांतून मिळालेली माहीती अशी””गङहिंग्लजहून गारगोटीकङे संगमरवरी दगङ घेवून ट्रक चालला होता. हा ट्रक खङकमाळ पांगिरे गावाजवळ आला असता ट्रक’चा अचानकपणे टायर फूटल्याने ङ्रायव्हरचा ट्रकवरील ताबा सूटल्याने तो समोरून येणार्‍या मोटरसायकस्वारांच्या अंगावरून गेल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले.त्यानां उपचारासाठी गारगोटी येथील शासकीय रूग्णालयात पाटविण्यात आले आसता उपचार सूरू होण्यापूर्वीच त्यांचा मूत्यू झाला. या घटनेचा तपास भूदरगङ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. सतीश महेकर करत आहेत.

Total Page Visits: 506 - Today Page Visits: 3
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *