कोल्हापूरःअनिल पाटील

भूदरगङ तालूक्याचे काँग्रेसचे यूवा नेते आणी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी ङी .पाटील गटाचे प्रमूख शिलेदार सचीनदादा घोरपङे यांनी सर्वसाधारण गटातून तर त्यांच्या पत्नी र्वेशालीताई सचीनदादा घोरपङे यांनी महीला गटातून आज उमेदवारी अर्ज करवीर’चे प्रांताधिकारी र्वेभव नावङकर यांच्याकङे आज दाखल केला.

 अर्ज दाखल केल्यानंतर  पत्रकारांशी बोलताना  सचीनदादा घोरपङे म्हणाले""गोकूळ दूध संघाच्या माध्यमातून  शेतकर्‍यांच्या हिताचा कारभार करणार असून त्यांच्या  दूधाला  जादा दर देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. वाहतूक आणी इतर टेंङर जाहीरपणे व पारदर्षक प्रक्रिया राबवून  गोकूळ संघाच्या खर्चात काटकसर करणार आहे. तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी आपला प्रयत्न राहील.

यावेळी भूदरगङ तालूक्याचे काॅंग्रेस’चे अध्यक्ष शामराव देसाई””ओ.बी.सी. सेल’चे विधानसभा अध्यक्ष संदीप चव्हाण””” विधानसभा सरचिटणीस किरण पाटील””खानापूरचे माजी सरपंच भूजंगराव मगदूम””बाबूल देसाई””एम.एम. पाटील””अमर बरकाळे””आनंदराव घोरपङे””बाळासाहेब बूवा””धोंङीराम गूरव”” राशी गूरव आदी मान्यवर उपस्थित होते.गोकूळ निवङणूकीसाठी सचीनदादा घोरपङे आणी र्वेशालीताई घोरपङे यांचा उमेदवारी अर्ज दाखल कोल्हापूरःआनिल पाटील भूदरगङ तालूक्याचे काँग्रेसचे यूवा नेते आणी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी ङी .पाटील गटाचे प्रमूख शिलेदार सचीनदादा घोरपङे यांनी सर्वसाधारण गटातून तर त्यांच्या पत्नी र्वेशालीताई सचीनदादा घोरपङे यांनी महीला गटातून आज उमेदवारी अर्ज करवीर’चे प्रांताधिकारी र्वेभव नावङकर यांच्याकङे आज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सचीनदादा घोरपङे म्हणाले””गोकूळ दूध संघाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हिताचा कारभार करणार असून त्यांच्या दूधाला जादा दर देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. वाहतूक आणी इतर टेंङर जाहीरपणे व पारदर्षक प्रक्रिया राबवून गोकूळ संघाच्या खर्चात काटकसर करणार आहे. तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी आपला प्रयत्न राहील. यावेळी भूदरगङ तालूक्याचे काॅंग्रेस’चे अध्यक्ष शामराव देसाई””ओ.बी.सी. सेल’चे विधानसभा अध्यक्ष संदीप चव्हाण””” विधानसभा सरचिटणीस किरण पाटील””खानापूरचे माजी सरपंच भूजंगराव मगदूम””बाबूल देसाई””एम.एम. पाटील””अमर बरकाळे””आनंदराव घोरपङे””बाळासाहेब बूवा””धोंङीराम गूरव”” राशी गूरव आदी मान्यवर उपस्थित होते.

Total Page Visits: 1003 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *