चाळीसगांव प्रतिनिधी-आनंद गांगुर्डे

चाळीसगाव – तालुक्यातील ७ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले त्याविरोधात वीज परिमंडळ अधिक्षक अभियंत्यासोबत गैरवर्तन करण्याच्या आरोपातून अटक करण्यात आलेले चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण कालच जळगाव मध्ये आमदार मंगेश चव्हाण सह 60 ते 70 शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत त्या निषेधार्थ आज चाळीसगाव शहरांमध्ये संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पक्षाच्या वतीने चाळीसगाव शहरात मशाल रॅली शासकीय विश्रामगृह येथून ते चाळीसगाव पोलीस स्टेशन इथे पर्यंत काढण्यात आली होती.या संदर्भात भा.ज.पा. शहराध्यक्ष नगरसेवक घुष्णेश्वर पाटील,नगरसेवक अरुण उर्फ(बापु)अहिरे ,नगरसेवक चंद्रकांत तायडे, विश्वास चव्हाण, के.बी साळुंके, दिनेश बोरसे, फकिरा बेग जमाल बेग मिर्झा,निलेश महाराज राजपुत, दिपक पाटील, ग्रा.प.सदस्य भावेश कोठावदे,ग्रा.प शाम ऊर्फ आण्णा गवळी, सचिन आव्हाड,ग्रा.प दिपक राजपुत,सचिन कुमार दायमा, विशाल सोनवणे ,सौरभ पाटील,संदीप भावसार ,संदीप राणा व संशयित 15 जणांवर फिर्यादी गणेश वसंत पाटील यांच्या फिर्यादवरुन भा.द.वि.कलम१८८,२६९,२७०,रोग प्रतिबंधक कायदा कलम २,३,४,व महा.पो.अधि.कलम३७(१)३चे उल्लंघन१३५प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Page Visits: 708 - Today Page Visits: 2
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *