जळगाव : वरसाडे प्र.बो. ता. पाचोरा येथील रस्ताचे काम लवकरात लवकर सुरु करन्यात यावे अन्यथा उपोषनास बसणार असल्याचे नीवेदन विश्ववेध पत्रकार संघटनेचे राज्य कार्य अध्यक्ष तथा लज्योश्री संस्थेचे अध्यक्ष अशोराज तायड़े यांनी जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत यांना दिले. वरसाडे प्र.बो. हे गाव आधी मुख्य रस्त्यावर होते पण 1960 च्या दरम्याने गांव पुनर्वसित झाल्यानंतर गांव हे मुख्य प्रवाहातुन बाहेर पडले व गावाचा सर्वागीण विकास थांबला, याला जबाबदार कोन ? सदर मुख्य रस्ता हा माहीजी कडून बायपास करून वरसाडे प्र.बो हे गाव दुर्लक्षित करण्यात आले. त्यामुळे ह्या रसत्याचा प्रश्न हा कायमचा निर्माण झाला. वास्तविक म्हसावद वरुण उत्रान,ताड़े,कासोदा व गिरना नदी पलीकडे जाण्यासाठी लोक वरसाडे प्र.बो.ह्या रस्त्यावरुन वाहतूक करतात तसेच माहीजी देवी दर्शनासाठी जाणारे भाविक सुद्या ह्याच रसत्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात कारण सदर माहिजी देवी देवस्थान हे वरसाडे प्र.बो.मार्गावर आहे म्हणून हा रस्ता भाविकाना वापरने सोईचे होतो. ह्या रसत्याचा वापर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सदर रसत्याची चाळन ही लवकर होते. सदर चाळन झालेले रसत्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून अपघाताचे प्रमाण ही ह्या रस्त्यावर वाढले आहे.म्हणून सदर रसत्याचे रुदिकरनासह रस्त्यावरील चढ़ कमी करून लवकरात लवकर सदर रसत्याचे काम सुरु करण्यात यावे अन्यथा गावाच्या न्याय हक्कासाठी उपोषणास बसेल असे अशोराज तायड़े यांनी निवेदनात म्हटले आहे.वरसाडे प्र.बो. येथील रस्ताचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे,अन्यथा उपोषनास बसणार : अशोराज तायडे जळगाव : वरसाडे प्र.बो. ता. पाचोरा येथील रस्ताचे काम लवकरात लवकर सुरु करन्यात यावे अन्यथा उपोषनास बसणार असल्याचे नीवेदन विश्ववेध पत्रकार संघटनेचे राज्य कार्य अध्यक्ष तथा लज्योश्री संस्थेचे अध्यक्ष अशोराज तायड़े यांनी जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत यांना दिले. वरसाडे प्र.बो. हे गाव आधी मुख्य रस्त्यावर होते पण 1960 च्या दरम्याने गांव पुनर्वसित झाल्यानंतर गांव हे मुख्य प्रवाहातुन बाहेर पडले व गावाचा सर्वागीण विकास थांबला, याला जबाबदार कोन ? सदर मुख्य रस्ता हा माहीजी कडून बायपास करून वरसाडे प्र.बो हे गाव दुर्लक्षित करण्यात आले. त्यामुळे ह्या रसत्याचा प्रश्न हा कायमचा निर्माण झाला. वास्तविक म्हसावद वरुण उत्रान,ताड़े,कासोदा व गिरना नदी पलीकडे जाण्यासाठी लोक वरसाडे प्र.बो.ह्या रस्त्यावरुन वाहतूक करतात तसेच माहीजी देवी दर्शनासाठी जाणारे भाविक सुद्या ह्याच रसत्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात कारण सदर माहिजी देवी देवस्थान हे वरसाडे प्र.बो.मार्गावर आहे म्हणून हा रस्ता भाविकाना वापरने सोईचे होतो. ह्या रसत्याचा वापर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सदर रसत्याची चाळन ही लवकर होते. सदर चाळन झालेले रसत्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून अपघाताचे प्रमाण ही ह्या रस्त्यावर वाढले आहे.म्हणून सदर रसत्याचे रुदिकरनासह रस्त्यावरील चढ़ कमी करून लवकरात लवकर सदर रसत्याचे काम सुरु करण्यात यावे अन्यथा गावाच्या न्याय हक्कासाठी उपोषणास बसेल असे अशोराज तायड़े यांनी निवेदनात म्हटले आहे.
