चाळीसगांव प्रतिनिधी-आनंद गांगर्डे

माहिती अशी की रानु विक्की गोयर (वय-३वर्षे) व रोहन राकेश गोयर (वय-३वर्षे ) रा.मेहतर काँलनी ता.चाळीसगांव हे दोघे ही घराबाहेर खेळत होते. दरम्यान घराबाहेर असलेलं पत्र्याच्या कॉलरला हात लागल्याने शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. घटना दुपारी 12:30 च्या सुमारास घडली असुन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.परिस्थिती हालाखीची असल्याने वडील विक्की गोयर व राकेश गोयर दोघेही खासगी रुग्णालयात साफसफाई काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात मात्र त्याच्यावर अपघात झाल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे .चाळीसगांव प्रतिनिधी-आनंद गांगर्डे घरा बाहेर असलेल्या पत्र्याच्या जुन्या कुलरचा शॉक लागून 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील मेहतर कॉलनी येथे घडली असुन एकच खळबळ उडाली माहिती अशी की रानु विक्की गोयर (वय-३वर्षे) व रोहन राकेश गोयर (वय-३वर्षे ) रा.मेहतर काँलनी ता.चाळीसगांव हे दोघे ही घराबाहेर खेळत होते. दरम्यान घराबाहेर असलेलं पत्र्याच्या कॉलरला हात लागल्याने शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. घटना दुपारी 12:30 च्या सुमारास घडली असुन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.परिस्थिती हालाखीची असल्याने वडील विक्की गोयर व राकेश गोयर दोघेही खासगी रुग्णालयात साफसफाई काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात मात्र त्याच्यावर अपघात झाल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे .

Total Page Visits: 728 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *