चाळीसगांव प्रतिनिधी-आनंद गांगुर्डे

चाळीसगांव शहरात लोकनेते पप्पु दादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान च्या दुसऱ्या कार्यालयाचे धुळेरोड येथे हाॅटेल ब्रिज काॅर्नर समोर नागरिकांच्या आग्रहाखातर व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या मागणी मुळे लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठाणच्या दुसर्‍या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व अंबरनाथ चे नगरसेवक मा. दादासाहेब उमेश पप्पुदादा गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले,समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत सेवा पोहोचेली पाहीजे व कार्यालयात येणार्या सगळ्यांच्याच समस्यांचे निराकरण झाले पाहीजे यावेळी उमेश दादा गुंजाळ यांनी जोमाने कामाला लागा गोरगरिबांची समस्यांचे निराकरण करा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला यावेळी नाना शिंदे,सागर चौधरी ,प्रशिक कदम, शुभम राठोड ,आकाश जाधव, साहेबराव काळे ,सचिन फुलवारी, राहुल पाटील, अजिंक्य बाविस्कर, राँकी धामणे ,करण राठोड, सोनु गवळे,गणेश गिरी,राहुल सरदार,रोशन चव्हाण, रोहित पाटील,व पप्पु दादा गुंजाळ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Page Visits: 37 - Today Page Visits: 2
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply