राष्ट्रीय विद्यालय सीनियर कॉलेज येथून ६० वर्षी गौतम निकम सर सेवन सेवानिवृत्त झाल्याने सेवानिवृत्त कार्यक्रम पुस्तक प्रकाशन करण्यात आले चाळीसगांव शहरातील सिंधी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाची सुरवात महामानव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व मशाल पेटवून महामानवांना अभिवादन करण्यात आले तसेच आपल्या लेखणीतून आता पर्यत प्रा.गौतम निकम सरांनी ६०ते७०विविध पुस्तक लिहिले त्यातीलच गौतम निकम सर लिखित एकलव्य आणि भिल्ल आदिवासी, क्रांतिकारी राघोजी भंगारे आणि आदिवासींचे लढे,व आदिवासी निसर्गपूजक की हिंदू? या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले

तसेच आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते मुकेश नेतकर यांना चळवळीस बळ मिळावी म्हणून मोटारसायकल सामूहिक दातृत्वतुन मिळवून दिली

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे उदघाटन एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रेवणनाथजी जाधव यांच्या हस्ते उद्घाटन केले तर विशेष अतिथी म्हणून प्रजास्वराज्य पक्ष संस्थापक अध्यक्ष शरद आण्णा तिगोटे,महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ संस्थापक अध्यक्ष दिपक कलिंगण,समता सैनिक दल केंद्रीय संघटक धर्मभुषणजी बागुल,कालीदासजी अहिरे,नगरसेवक रामचंद्र जाधव,नगरसेवक अरुण बापु अहिरे,संजय घोडे,अँड कविता जाधव,वंचित बहुजन तालुका अध्यक्ष संभाआप्पा जाधव,आरोग्य निरिक्षक तुषार नकवाल, स्वच्छता निरीक्षक सचिन निकम, मानव हित लोकशाही पक्ष तालुका अध्यक्ष गजानन चंदणशिव,कवी गौतम कुमार निकम,अँड चाळीसगांव वकील संघ अध्यक्ष प्रमोद एंरडे, आदी उपस्थित होते.

प्रतिनिधि-आनंद गांगुर्ड

Total Page Visits: 14 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply