चिनावल तालुका रावेर प्रतिनिधी- चिनावल येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांची शाळा आज दिनांक 8 डिसेंबर 2020 पासून सुरू झाली. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू करण्यात आली. सर्वात प्रथम विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र भरून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे थर्मोमीटर ने शरीराचे तापमान तपासणी व ऑक्सिमीटर ने शरीरातील ऑक्सिजनची तपासणी करण्यात आली. शाळेत पहिल्या दिवसापासून अध्यापनाला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेश प्रसंगी मुख्याध्यापक जी पी लोखंडे,उपमुख्याध्यापक एच आर ठाकरे पर्यवेक्षक पी एम जावळे, शिक्षक प्रतिनिधी के टी धांडे शिक्षकेतर प्रतिनिधी जी एस नारखेडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

जिल्हा प्रतिनिधी -लक्ष्मण ठाकूर

Total Page Visits: 19 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply