(प्रतिनिधी= निखिल पाटील)

दिपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या 500 बाय दोनच्या संचातील हाँपर हिटर दुरुस्तीचे काम सुरु होते. या दरम्यान अचानक शाँटसर्किट झाले. त्यात महानिर्मीतीचा कर्मचारी सचिन शिंदे (वय वर्षे 30) रा दिपनगर हा भाजल्याची घटना मंगळवार दि= २२/९/२०२० रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. त्यात त्याचा डावा हात, चेहरा, डोक्यावरील केस जळाले त्यात सहकारी कर्मचाऱ्यांनि तत्काळ भुसावळ येथील रीदम हाँस्पीटल मधे उपचारासाठी दाखल केले. तेथे प्रथमोपचार करुन त्यास जळगांव येथील आर्चिड हाँस्पीटल येथे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे कर्मचाऱ्यान मधे भिति निर्माण झाली आहे.

Total Page Visits: 25 - Today Page Visits: 2
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply