जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 10:- कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे वॉररुम स्थापन करण्यात आलेली आहे.

            कोव्हिड-19 संबंधित काही तक्रार/अडचण असल्यास दुरध्वनी क्रमांक 2217193 वर संपर्क करण्यात यावा.

             तसेच ई पास संबंधित काही अडचण असल्यास दुरध्वनी क्रमांक 2217193 यावर संपर्क न करता  2222750 या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा.

            तसेच वॉर रुममध्ये नव्याने दुरध्वनी क्रमांक 2220500 हा वाढविण्यात आल्याने कोव्हिड-19 संबंधित काही तक्रारी/अडचण असल्यास वॉर रुममधील टोल फ्री क्रमांक 1077, 2217193 व 2220500 वर संपर्क साधण्यात यावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे

Total Page Visits: 38 - Today Page Visits: 1
News Reporter
यूपी, एमपी, दिल्ली, छत्तीसगड के लिये रिपोर्टर चाहिए Editor- Shailesh Kumar Mishra 7607862522 India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply