कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य प्रवक्ते पै.तानाजी चवरे (आप्पा) हे FACEBOOK LIVE द्वारे साधणार सर्वांशी संवाद

पलुस तालुका प्रतिनिधी
अमर मुल्ला..

*कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य प्रवक्ते पै.तानाजी चवरे (आप्पा) हे FACEBOOK LIVE द्वारे साधणार सर्वांशी संवाद*

कुस्ती संघटक मा.पै.तानाजी चवरे (आप्पा) -कुस्ती मल्लविद्या पैलवान ,वस्ताद मंडळी व कुस्ती प्रेमी यांच्याशी बुधवार दि.२२ एप्रिल रोजी संवाद साधणार असल्याची माहिती कुस्ती मल्लविद्या चे पदाधिकारी यांनी दिली.
कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्यचे संस्थापक पै.गणेश मानुगडे-सर यांच्या संकल्पनेतुन सुरू असलेल्या उपक्रमाद्वारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे यामुळे गावोगावी होत आसलेली कुस्ती मैदाने रद्द झाली आहेत या काळात पैलवान मंडळी वस्ताद मंडळी यांच्याशी कोरोना विषाणू विषयी घ्यावयाची काळजी तसेच कुस्ती मैदाने बंद असल्यामुळे नियमित व्यायाम, कुस्ती मेहनत, सकस आहार ,कोरोना पासुन बचावासाठी कोण कोणती काळजी घेणे..या संबंधात आव्हान करण्यात येणार आहे.
यापुर्वी ही कुस्ती राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते पै.राहुल आवारे(नाना) , महान भारत केसरी पै.माऊली जमदाडे, महाराष्ट्र केसरी पै आभिजीत कडके, उपमहाराष्ट्र केसरी पै.किरण भगत , जेष्ठ कुस्ती निवेदक पै.शंकर पुजारी (आण्णा) व पै.राहुल जाधव डॉ.सुजीत निलेगावाकर या कुस्तीतील जानकार मंडळींनी संवाद साधला असुन या उपक्रमास संपूर्ण महाराष्ट्र सह देशभरातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे यानंतर ही कुस्ती क्षेञातील अनेक हिंदकेसरी ,महाराष्ट्र केसरी मल्ल सम्राट,वस्ताद मंडळी नामवंत पैलवान व कुस्ती प्रेमी ,पञकार इ.मंडळी कुस्ती मल्लविद्या FACEBOOK LIVE च्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधणार आहेत आशी माहीती कुस्ती मल्लविद्याचे पदाधीकारी पै.सोमनाथ चव्हाण,पै.राहुल जाधव (चिंचोली)पै.शाहाजी साळुंखे,पै.अमोल मदने(आबा) पै.आनंदराव पाटील (मिस्ञी), पै.राहुल पाटील (खुजगाव) पै.विकास शिरसट व पै.बाळासाहेब वाघमारे यांनी दिली..

Total Page Visits: 16808 - Today Page Visits: 20
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

1 thought on “कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य प्रवक्ते पै.तानाजी चवरे (आप्पा) हे FACEBOOK LIVE द्वारे साधणार सर्वांशी संवाद

  1. гидродинамическая очистка поверхностей

    Наши сотрудники специализированная компания по Очистке Чаш Градилен и Очистке водозаборных скважин предлагаем свои услуги всем, как частным так и общественным объединениям.

    В 80% случаях скважины восстанавливаются до первичных данных при включении в эксплуатацию скважины, что является сегодня альтернативой бурения новой скважины.
    Обеспечено повышение сбыта водозаборной скважины не менее тридцати процентовЫ от имеющегося на момент запуска выполненных работ.

    Различные из скважин со временем выполнения восстановительного комплекса действий могут быть снова введены в текущую эксплуатацию. Тем более что сумма данных действий в десять раз ниже суммы непосредственных сооружений.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *