जळगांव- पानमसाला विक्रेतावर कारवाई
लॉकडाऊन सुरू असताना देखील गोलाणी मार्केट येथील भगवती पान मसाला हे दुकान शहर पो. स्टे. चे कर्मचारी गणेश पाटील व महेंद्र पाटील यांना सुरू असताना आढळून आले.
वरील दुकान मालकावर भा.द.वी.१८८,२६९ प्रमाणे कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वरील कारवाई मुळे बंदी असलेल्या माल विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली आहे.
Total Page Visits: 291 - Today Page Visits: 1