पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचा अवैध हात भट्टी दारू भट्यां वर कार्यवाही चा सपाटा सुरूच 

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचा अवैध हात भट्टी दारू भट्यां वर कार्यवाही चा सपाटा सुरूच

पाचोरा प्रतिनिधी चंदू खरे

पिंपळगाव हरेश्वर पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल साहेबाना मिळालेल्या गुप्त माहित नुसार सलग दुसऱ्या दिवशीच गव्हले शिवारात धरणां जवळ अवैध हात भट्टी अड्यावर छापा टाकून कच्चे पक्के रसायन  मिळून 12525 रुपयाचा मला हस्तगत करण्यात आला आहे ,आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कोरोना व्हायरस मुळे सर्वत्र लॉक डाऊन असल्याने देशी विदेशी दारू मिळत नसल्याने ,हात भट्टी दारू ने जिल्हाभरात डोके वर काढले आहे ,पोलीस प्रशासना कडून हात भट्ट्या उध्वस्त करण्याचे काम चालू असून सुद्धा मात्र हात भट्टी वाले आपला ठिकाणा बदलून , उद्योग चालू ठेवत असल्याने पोलिसांन साठी डोके दुःखी ठरत आहे, पिंपळगाव हरेश्वर पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल साहेबांनी अवैध धंदे वाल्यानं विरुद्ध कार्यवाही चा सपाटा लावल्याने ,अवैध धंदे वाल्यानं चे धाबे दणाणले आहे ,आज केलेल्या धडक कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हेड कॉ ,रणजित पाटील ,सचिन पवार ,व सहकारी  पथकात सहभागी होते

Total Page Visits: 1164 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *