पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची अवैध दारू पत्यावर कडक कार्यवाही

पाचोरा प्रतिनिधी चंदू खरे 

पिंपळगाव हरेश्वर पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल साहेब यांना मिळालेल्या गुप्त माहिती ची दखल घेत पिंपळगाव हरेश्वर गावा बाहेर हात भट्टी ची दारू गाळप करण्याच्या अड्ड्यावर छाप मारून कच्चे व पक्के रसायन तसेच 18 लिटर दारू असा11725 रुपये किंमतीचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे , आरोपी शरीफ इमाम तडवी याचे विरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे ,तसेच गव्हले शिवारात धरणां जवळ झन्ना मन्ना खेळणाऱ्या पाच इसमाना अटक करून 3900 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे ,तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात कर्मच्यांची संख्या कमी असतांना सुद्धा पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल साहेबांनी अवैध धंदे वाल्यानं विरुद्ध मोठ्या प्रमाणात कर्यवाह्या केल्या आहे परंतु काही ठराविक लोकांन कडून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन ला टार्गेट केलं जात,या मागचं कोड न उलगडण्या सारखं आहे तसेच पोलीस निरीक्षक कोकाटे ,भोरटेकर,,गजेंद्र पाटील ,या लोकांना सुद्धा असाच त्रास काही ठरावीक लोकांन कडून दिला जात होता ,परंतु रविंद्र बागुल साहेब यांनी मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे वाल्या विरुद्ध कार्यवाही करून सुद्धा काही अवैध धंदे वाल्याना पाठीशी घालणाऱ्या लोकांन कडून त्रास दिला जात असल्याने सामान्य लोकांकडून संताप व्यक्त केला जात आह

Total Page Visits: 2089 - Today Page Visits: 7
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

2 thoughts on “पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची अवैध दारू पत्यावर कडक कार्यवाही

 1. हे जुगार खेळणारे खुप इमानदार दिसतात पोलिसांना फोटो काढून नाव मोठे करण्यासाठी एकही जुगारी पळुन गेला नाही याला महणतात इमानदारीने सेटलमेंट कारवाई करणे
  आम्ही मारल्यासारखे करु तुम्ही रडल्यासारखे करा असे चालले आहे
  आज , आता व या क्षणी त्याच परिसरात मोठा जुगाराचा अड्डा सुरू आहे

 2. हिदुस्थान सरकारने मा. राष्ट्रपती यांच्या अद्दादेशाने एक आदेश काढावा की, …………. दिनांका पासून देशातील सर्व जाती धर्माच्या मंदिर, मज्जिद, गुरुव्दारा, चर्च, बौध्द मंदिर व ईतर मंदिरे हे केंद्र सरकारच्या ताब्यात घेवून त्याची सर्वच्या सर्व संपत्ती जप्त करावी, व त्या मिळालेल्या संपत्तीतून प्रत्येक राज्यात बहुमजली सुसज्ज (सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतील) असा दवाखाना (हाॅस्पिटल) बनवावे.
  तसेच उपरोक्त दिनांकापासू वरिल सर्व ठिकाणी (मंदिर, मज्जिद, चर्च, गुरुव्दारा, व ईतर मंदिरे) दान पेटी ठेवणे बंद करावे. वर्गणी पावत्या फाडणे बंद करावे. छुप्या मार्गाने मिळणारे दान बंद करावे. भाविकांनी तेथे जावून फक्त हात जोडून प्रार्थना करावी. सर्वसान्यासाठी लाईन, व्ही.आय.पी. साठी लाईन, नवस फेडण्यासाठीच लाईन, मागच्या दरवाजातून दर्शन हे सर्व प्रकार बंद करावेत.
  आज देशाची वैद्यकिय परिस्थिती केवढी गंभीर झालेली आहे, तरी ही मंडळी पुढे येण्यास तयार नाहीत. तुटपुंजी मदत करतात व पुन्हा अंधारात लपून बसतात. यांच्याकडे असलेली संपत्ती यांची नाही, तर ती जनतेने दिलेले दान आहे.आणि त्या दानाचा उपयोग जनतेसाठीच झाला पाहिजे.
  सरकारकडे नाही एवढा पैसा याच्याकडे आहे, त्यामुळे सरकारची आर्थिक कोडी (चलन फुगवटा) झाली आहे.
  प्रत्येकजण उठतो सोन्या चांदीच्या पञ्यानी मंदिरे मज्जिद, गुरुद्वारे, चर्च सजवतात. त्याच्यात सरकारचे किती चलन अडकले जाते.(कारण सोन्या चांदीच्या पञ्यात imuvebal (वापरात नसलेली) प्राॅपट्री अडकवून पडते. यांच्यात अडकलेले चलन दळणवळणात येत नाही.
  तसेच मी वर सुचवलेला तोडगा अमलात आणल्यास मंदिरा-मंदिरातील भांडणे, पुजा-यातील भांडणे, बडग्यामधील भांडणे अशी ईतर बरीचशी भांडणे संपुष्टात येतील, व दान पेटी नसेल तर पुजारी देखील थांबणार नाहीत, मौलवी न थाबल्यामुळे तेथील अनैतिक धंदे बंद होतील, पादरी देखील आपल्या धर्माचा प्रचार करायचे सोडून देतील. व श्रदाळूनां देवाचे जवळून व शांतपणे दर्शन होईल.
  तसेच ज्याना धार्मिक उत्सव साजरे करावयाचे असतील त्यानी आपल्या स्वताःच्या पैशाने साजरे करावेत.
  असे केल्यास फक्त सुसज्ज दवाखानेच काय, आपला हिदुस्थान सुजला सुफलाम होईल.

  !! जय हिंद !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *