यावल तालुक्यातील चिंचोली येथे औषध फवारणी

कोरोना व्हायरस चा वाढता प्रभाव बघता, गावागावात ग्रामपंचयतीमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचप्रमाणे अनेक संघटना आणि संस्था पुढाकार घेत आहेत.
चिंचोली गावचे उपसरपंच निलेश साळुंखे यांच्या उपस्थितीत तसेच अरुण सोनवणे, मुकेश साळुंखे, प्रशांत साळुंखे यांचा मार्गदर्शनाखाली आज गावात दुसऱ्यांदा फवारणी करण्यात आली. गावातील नागरिकानी या कामाबददल समाधान व्यक्त केले आहे.
प्रतिनिधी -समाधान कोळी

Total Page Visits: 972 - Today Page Visits: 1
News Reporter
India Sting News Reporters collect and analyze information of interest, including crime, government and breaking news, and broadcast it to the public. If you have additional questions or require more information about our privacy Policy, do not hesitate to contact us through email at indiastingnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *